मुंबई. ..येत्या १७‌ ते१९जानेवारी २०२५या कालावधीत राज्य क्लासिक पॉवरलिफ्टिंग* स्पर्धा सब- ज्युनिअर,ज्युनिअर,सीनिअर,मास्टर्स (पुरुष /महिला गट)अशी होणार आहे.ही स्पर्धा मोहोळ(सोलापूर)येथे सोलापूर जिल्हा पॉवर लिफ्टींग असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेचे आयोजक विलास बेलदार-संचालक तालीम फिटनेस आहेत.”शिव श्याम गुरुकुल”मुक्काम-सय्यद वरवडे तालुका – मोहोळ,जिल्हा – सोलापूर येथे स्पर्धा होईल.
*स्पर्धा सोलापूर ग्रामीण भागात प्रथमच होत .सर्व खेळाडू,पदाधिकारी आणि पंच यांनी स्पर्धा यशस्वी करण्या साठी सहकार्य करावे असे आवाहन राज्य संघटनेचे सरचिटणीस संजय सरदेसाई यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *