महाराष्ट्रात उन्हाळ्याचा पारा वाढला असून तापमानात वाढ झाली आहे.उष्णतेपासून बचाव आणि शरीराला थंडावा मिळण्यासाठी लोक कलिंगड खातात. त्यामुळे ठाण्याच्या बाजारपेठेत कलिंगडाची आवक वाढली आहे. (फोटो: प्रफुल्ल गांगुर्डे)