विद्यार्थ्यांचा साकल्याने विचार कधी?
गेल्या काही वर्षांमध्ये या परीक्षेभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणाने एक भयंकर प्रश्न समोर आणला आहे. भारतातील विद्यार्थी हे शिक्षणव्यवस्थेचे केंद्र आहेत की व्यवस्थेच्या प्रयोगांचे बळी, असा प्रश्न पडतो. ‘नॅशनल टेस्टिंग…
