ओमर अब्दुल्ला यांच्या धमकीला महाराष्ट्राने भीक घालू नये…
जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र शासनाने जमीन घेऊन तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याची तयारी सुरू केली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आम्ही सत्तेत आलो तर काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही…
