Category: संपादकीय

एकनाथ खडसे यांचे पुनरागमन…

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे आता भारतीय जनता पक्षात परत येणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्या वृत्तावर…

प्रचाराचे बदलते स्वरूप !

जेंव्हा जेंव्हा देशात लोकसभेच्या वा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सुरु होतात तेंव्हा तेंव्हा तिरुनेल्लई नारायण अय्यर शेषन अर्थात टी एन शेषन यांची आठवण झाल्या शिवाय राहात नाही. देशाचे दहावे निवडणूक आयुक्त…

सुप्रिया सुळे निवडणूकीत माघार घेऊन आपल्या वहिनीला अविरोध निवडून आणतील…?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक चारोळी टाकली आहे ती चारोळी अशी आहे…. आईला मिळाली उमेदवारी तर ताई ठेवा ना बाजूला तुतारी थोडी तुम्हालाही विश्रांती…

समांतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गठित करण्याचा हा अव्यापारेषु व्यापार थांबवावा…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर पदाधिकाऱ्यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच देशाचा निवडणूक आयोग यांच्याकडे नुकतीच एक तक्रार केली आहे. त्यात नागपुरातील जनार्दन मून नामक व्यक्तीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या…

आणखी एक गोंधळलेला रविवार!!

ऐन युद्धाची सुरुवात होत असताना महापराक्रमी, महावीर अर्जुन त्याचे प्रख्यात गांडीव धनुष्य खाली टाकून श्री कृष्णापुढे उभा राहिला आणि म्हणाला की, “हे जगन्नियंत्या, मला जिकडे तिकडे माझी भावंडे, काका मामा…

अन्यथा या निवडणुक सर्वेक्षणांवर कोणाचाच विश्वास राहणार नाही…

अन्यथा या निवडणुक सर्वेक्षणांवर कोणाचाच विश्वास राहणार नाही… लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात तर अर्ज भरण्याची तारीखही संपली आहे. असे असले तरी राज्यात सध्या दोन…

केजरीवालांनी मुख्यमंत्रीपदाचा आता राजीनामा द्यावा

सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री या पदावर विराजमान असलेले आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे कथित मद्य घोटाळ्यात मनी लॉन्ड्रींच्या आरोपावरून इकॉनोमिक एनफोर्समेंट डायरेक्टोरेटच्या कस्टडीत बंद आहेत. एनफोर्समेंट डायरेक्टोरेट ही देखील…

हे वागणे बरे नव्हे…

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. या निवडणुकीत सर्वात लक्ष्यवेधी ठरणारी लढत राहणार आहे ती महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघाची. या मतदारसंघात सकृतदर्शनी नणंद विरुद्ध भावजय अशी लढत…

दिल्लीचे दारु कांड !

दिल्ली राज्य सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सध्याचा निवास आहे तिहार जेल. खरेतर त्यांनी दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्र्यांसाठी अत्यंत आलीशान असे निवासस्थान तयार करून घेतले . पण तिथे गेल्यापासूनच त्यांच्या मागे…