Month: March 2024

ठाण्याच्या ‘राहुल इंटरनॅशनल’ची सीबीएसईकडून संलग्नता रद्द

गैरप्रकार केल्याचा शाळेवर आरोप   ठाणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) राज्यातील दोन शाळांसह देशभरातील वीस शाळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गैरप्रकारांसंदर्भात केलेल्या पडताळणीनंतर सीबीएसईने कारवाईचा निर्णय घेतला आहे. यात पुण्यातील पायोनियर पब्लिक…

शिवसेनेचे माजी खासदार आढळराव आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार

पुणे : शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरुरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात ते…

‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ !

हेमंत गोडसेंचे ठाण्यात शक्तीप्रदर्शन नाशिक : ‘धनुष्यबाण रामाचा, हेमंत आप्पा कामाचा’ ! या घोषणांनी ठाण्याचा अवघा आसमंत शिवसैनिकांनी दुमदुमून सोडला. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह ठाण्यात शक्तीप्रदर्शन केले. नाशिकच्या जागेसाठी भाजप आणि…

महाराष्ट्रातील सर्व जागांवर ‘मराठा’ उमेदवार उभे करणार- जरांगे

मुंबई : राज्यातील सर्व मतदारसंघात एक अपक्ष मराठा उमेदवार उभा करून प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न मराठा समाज करणार असल्याचे मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी आज जाहिर केले.…

आपची ‘फेस टू फेस’ लढाई !

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टी इतकेच सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करून सत्तेत कायम राहणाऱ्या आपने मोदींविरुध्द ‘फेस टू फेस’ ची लढाई सुरु केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. केजरीवालांच्या…

एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो

शर्मिला पवारांची अजितपवारांवर टिका बारातमी: आपले आज जे काही अस्तित्त्व आहे, ते शरद पवार साहेबांमुळेच आहे असे खडेबोल अजित पवार यांना सुनावतानाच एक तिळ हा सात जणांनी खायचा असतो एकट्यानेच…

ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रंगोत्सव जोशात साजरा

ठाणे:  ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली. डीजेच्या संगीताच्या  तालावर, नृत्याची व विविध रंगांची उधळण यावेळी करण्यात आली. प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी…

ठाणे, नाशिकवरून महायुतीत तिढा

स्वाती घोसाळकर मुंबई: ठाणे आणि नाशिकच्या जागेवरुन महायुतीचे जागावाटप अडले आहे. या दोन्ही जागा शिवसेनेच्या वाटेच्या असून तेथे भाजपा आपल्या जागांसाठी आग्रही आहे. ४८ पैकी उर्वरीत ४६ जागांवर तिन्ही पक्षांत…

नितीन गडकरींचे ठरले; हॉर्ट टू हॉर्ट प्रचार करणार

नागपूर ते गांधीनगर विशेष विमानातून- बित्तंबातमी विशेष भाग पहिला अविनाश पाठक येती लोकसभा निवडणूक आमच्या विरोधकांनी भलेही प्रतिष्ठेची केली असेल, मात्र भारतीय जनता पक्ष नेहमीप्रमाणेच ही निवडणूक लढवणार आहे. गत दहा…

सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

विरार : मार्चअखेरीस येणाऱ्या गुड फ्रायडे (ता. २९) पासून रविवार (ता. ३१)पर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही पालघर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व सह दुय्यम निबंधक कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय…