Month: March 2024

सायकल राईडमधून दिला मतदानाचा आणि पर्यार्वरणस्नेही होळीचा संदेश

ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होळी या सणाचे औचित्य साधून रविवारी पर्यावरणस्नेही होळी साजरे व्हावी तसेच जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला हक्क…

मुंबई बंदरातील स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा संपन्न

मुंबई : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील ड्राफ्टमेन्स व मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष आणि कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणारे झुंजार नेते मिलिंद घनगुटकर हे १ एप्रिल २०२४…

निलेश सांबरे भिवंडीतून ना. कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढण्यावर ठाम

अनिल ठाणेकर ठाणे : जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री व भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे विश्वसनीयरीत्या कळते. जिजाऊ संघटनेचे…

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे व टाटा कॅपिटल आयोजित शालेय क्रींडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

ठाणे : सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल आयोजित सुधागड तालुकास्तरीय शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार ग. बा. वडेर हायस्कूल, पाली, ता. सुधागड येथे…

समाज प्रबोधन करण्यासाठी, अंनिस कार्यकर्त्यांनी चक्क पाण्याने होळी पेटवली.

खेड : समाजातील अंधश्रध्दा दूर करायच्या असतील तर, आपल्या लोकांन मध्ये जावे लागेल. लोकांना चमत्कार मागे विज्ञान असते किंवा त्या व्यक्तींची हात चलाखी असते. हे लोकांना पटवून द्यावे लागेल. कोकणात…

मतदार जनजागृतीसाठी उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी काढला सेल्फी फोटो !

अशोक गायकवाड रायगड : जिल्हा माहिती कार्यालयामार्फत मतदार जनजागृतीसाठी माध्यम कक्षाबाहेर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भेट देऊन येथे सेल्फी फोटो काढला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता…

खंडाळा बोगद्यात पंक्चरसाठी थांबलेल्या गाडीमुळे स्कॉडमधील पोलिसांची गाडी उभ्या कंटेनरला ठोकली-ना. रामदास आठवले

कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन केली विचारपूस अशोक गायकवाड कर्जत : खंडाळा बोगद्यात एका गाडीचा पंक्चर काढत असताना, त्यावेळी दोन कंटेनर तिकडे येऊन थांबले.…

पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करा – डॉ. कैलास शिंदे

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई हे स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणामुळे जलसमृध्द शहर असले तरी प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला किती पाण्याची गरज आहे हे ओळखून पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे…

श्री अक्कलकोट संस्थानतर्फे ४२ एकरांच्या जागेवर साकारला जातोय भव्य अनुभुती प्रकल्प

नितीन दूधसागर ठाणे : श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून मान्यता पावलेले आणि तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे…

ऑस्ट्रेलियातील १० लाख भारतीयांचे अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान-पॉल मर्फी

क्रिकेट उभय देशांना जोडणारा दुवा : राज्यपाल अशोक गायकवाड मुंबई : ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत…