महाराष्ट्र लुटायचा प्रयत्न कराल, तर औरंगजेब वृत्तीला मूठमाती दिल्याशिवाय राहणार नाही
उद्धव ठाकरेंचा इशारा सांगली : औरंगजेबाची वृत्ती तुम्हाला का म्हणायच नाही? औरंगजेबाने मराठ्यांबाबत लिहून ठेवलं होतं. पहाडीत राहणारे मरहट्टे तमाम दुनियेला भारी आहेत. वीरांचा शूरांचा हा इलाखा आहे. पहाडी मुलखात तमाम दुनियेला ते भारी…
