Month: March 2024

चिमण्यांसाठी एवढे कराच!

दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही हा दिवस जगभर उत्साहात साजरा केला गेला. चिमणी या चिमुकल्या पक्षासाठी व त्याचा संरक्षणासाठी हा दिवस साजरा…

पीपीएफमधील गुंतवणूक करबचतीसाठी जास्त फायदेशीर

२०२३-२४ हे आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. अनेक लोक कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी गुंतवणुकीसाठी धाव घेत आहेत. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी…

निवडणूक रोख्याच्या चर्चांतून अदाणी अंबानी गायब कसे ?!

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या निवडणूक रोखे योजनेचे कायद्याचे कवच काढून टाकल्यानंतर कायद्याचा एक महत्वाचा मुद्दा खरेतर अधोरेखित होतो आहे. भारत सरकारने गुप्ततेची हमी देऊन रोखे योजना सुरु केली पण सर्वोच्च…

गोमांसाचा धंदा करणाऱ्यांकडूनही भाजपाने चंदा घेतला- ठाकरे

बुलढाणा : गोमांसाचा धंदा करणाऱ्यांकडून निवडणूक रोख्यांमधून चंदा गोळा करणाऱ्या भाजपाला जनता निवडणुकीत कापल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टिका उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा लोकसभेच्या दौऱ्यादरम्यान केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी मेहकर आणि सिंदखेडराजामध्ये जनसंवाद यात्रा घेत…

सुसंस्कृत डोंबिवलीत धक्कादायक घटना

पाळणाघरात मुलांना उलटे टांगून माराहणीची शिक्षा डोंबिवली – डोंबिवलीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील फडके रोडवरील लहान मुलांचा सांभाळ करणाऱ्या हॅप्पी किड्स डे केअर सेंटरमध्ये केंद्र चालकाकडूनच लहान मुलांना शिक्षा म्हणून…

काँग्रेसकडून दोन महिलांची महाराष्ट्रात उमेदवारी जाहीर

प्रणिती शिंदे-सोलापूर , प्रतिभा धानोरकर-चंद्रपुर नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नारीशक्तीचा उल्लेख करुन राहुल गांधीवर निशाना साधल्याला २४ तास उलटत नाही तोच  महाराष्ट्रात काँग्रेसकडून महिलाशक्तीचा नारा बुलंद करण्यात आला आहे. पहिल्या दोन जागा…

ज्योती मेटेंच्या उमेदवारीवरुन शिवसंग्राममध्ये दोन गट

शैलेश तवटे पुणे : मराठवाड्यात प्रभाव असलेल्या शिवसंग्राम या पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांना भाजपाच्या पंकजा मुंडेच्या विरोधात उभे करण्यासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून एकीकडे जोरदार प्रयत्न केले जात असतानच ज्योती मेटे…

विजय शिवतारे ‘ठाम’; अजित पवारांना ‘घाम’

स्वाती घोसाळकर मुंबई : अठराव्या लोकसभेतील सर्वाधिक चर्चेला जाणारा मतदार संघ म्हणून एव्हाना बारामती मतदार संघाची ओळख झाली आहे. शरद पवारांची लेक सुप्रीया सुळे आणि अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात होणाऱ्या…

सर्वोच्च न्यायालयाची ईडीला चपराक

नवी दिल्ली : एखाद्या आरोपीला खटला चालविल्याशिवाय डांबून ठेवणे हे स्वातंत्र्याला बाधा पोहोचवण्यासारखे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा कथित सहकारी असलेल्या प्रेम प्रकाश यांनी जामीनासाठी…

नवी मुंबईत पार्किंगचे टेन्शन

नवी मुंबई : नवी मुंबई क्षेत्रात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नव्या वाहनांची नोंदणी सातत्याने वाढत असल्यामुळे पार्किंगचे कार मालकांना टेन्शन आले आहे. शहरात मागील वर्षात ३३ हजार ३६६ वाहनांची नोंद झाली होती त्यात…