Month: March 2024

अडसुळांचा विरोध डावलून अमरावतीवर भाजपाच दावा;

अकोला : अमरावतीची जागा भाजपच लढणार असून जो उमेदवार असेल तो कमळावर लढणार असल्याचे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाच्या आनंद अडसूळ या जागेसाठी आग्रही होते. शिंदे गटाकडे असणाऱ्या या…

विजय शिवतारेंची स्क्रिप्टच्या लेखकाचा शोध घेतोय- तटकरे

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जाहिर टिका करणाऱ्या शिंदे गटाच्या विजय शिवतारे यांची स्क्रीप्ट कुणाची आहे, याचा शोध आम्ही घेतोय असे तटकरे यांनी आज सांगितले. मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. शिवतारेंनी भूमिका मांडली, तशी आमच्या परांजपेंनी मांडली. युती याला…

७२ लाखांची रोकड मुंबईतून जप्त

निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु मुंबई : आचारसंहिता लागू होऊन आठवडाही होत नाही तोच पंतनगरमध्ये ७० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारीपथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं…

भूषण गगराणी मुंबईचे पालिका आयुक्त

नवी मुंबईसह ठाण्यालाही मिळाले नवे आयुक्त मुंबई : इक्बालसिंह चहल यांना मुंबई पालिका आयुक्त पदावरून निवडणूक आयोगाने उचलबांगडी केल्यानंतर त्यांच्या जागी मराठमोळे अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…

कॉ. वेणू नायर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगारांचा विविध मागण्यांसाठी प्रचंड मोर्चा

अनिल ठाणेकर ठाणे : भारतीय सेंट्रल रेल्वेमधील नॅशनल रेल्वे मजदुर युनियनचे महामंत्री कॉ. वेणू नायर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे कामगारांनी नवीन पेन्शन योजना रद्द करा, रेल्वे वसाहती दुरुस्त करा, हॉस्पिटलमध्ये चांगल्या…

लोकसभा जागा वाटपाची बोलणी ४८ जागांचे वाटप दोन दिवसात होईल-सुनिल तटकरे

मुंबई : महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाची बोलणी एक – दोन दिवसात पूर्ण होईल. ४८ जागांचे वाटप सन्मानपूर्वक शुक्रवार किंवा शनिवारी या दोन दिवसात पुर्ण होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अप)…

१२ वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेत शुभदा पाताडे विजेती

सचिनभाऊ अहिर चषक मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर चषक १२ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क बुध्दिबळ स्पर्धेमध्ये ११ वर्षीय शुभदा पाताडेने विजेतेपद पटकाविले. उदयोन्मुख शुभदा पाताडेने साखळी…

मोहना कारखानीस यांच्या ‘एका’ कादंबरीचे प्रकाशन

मुंबई : मोहना कारखानीस, सिंगापूर लिखित ‘एका’ ही कादंबरी आणि ‘जाईचा मांडव’,व ‘पैंजण’या कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा एव्हरशाईन हॉल, ठाकूर व्हिलेज, कांदिवली पूर्व येथे करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ…

डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस अंतिम फेरीत

४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा ठाणे : डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस संघाने सारस्वत बँकेचा १३६ धावांनी दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक…

लोकशाहीतील निवडणूक उत्सव उत्साहात साजरा करूया

ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी भारत निवडणूक आयोग आणि सर्व यंत्रणा प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना महिलांची मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली, तर मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल.…