रबाळे येथील अनधिकृत बांधकामावर नमुंमपा आणि सिडको यांची संयुक्त कारवाई
नवी मुंबई : महानगरपालिका विभाग कार्यालय घणसोली कार्यक्षेत्रातील सौ. निलम रामकृष्ण पाटील, घर क्र. 545, रबाळे, अयप्पा मंदिराजवळ, घणसोली. यांचे अनधिकृत बांधकाम प्रगतीपथावर होते, नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही पुर्वपरवानगी न…
