Month: March 2024

कर्जत पोलीस पाटील संघटनेकडून आमदार महेंद्रशेठ थोरवे यांची सदिच्छा भेट

माथेरान : गावागावातील पोलीस पाटील हे गावोगावी नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्पर असतात. एखादा घरगुती अथवा गावातील वाद असेल तो स्थानिक पातळीवर सोडवून न्याय देण्याची महत्वपुर्ण भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे…

रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक

ठाणे : मध्य रेल्वे, मुंबई विभाग आपल्या उपनगरीय विभागांवर खालीलप्रमाणे विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी १७ मार्च रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि…

नुसीतर्फे मर्चंट नेव्हीमध्ये शिबिरातील प्रशिक्षणानंतर मुलींना नोकरीची हमी – मिलिंद कांदळगावकर

अनिल ठाणेकर ठाणे : नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया (नुसी) व नुसी अकॅडमीतर्फे. मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करण्यासाठी तसेच या क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मर्चंट नेव्हीमध्ये…

सुशांत कदमचे दमदार शतक

४८वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा सुशांत कदमचे दमदार शतक ठाणे : सुशांत कदमच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर बिनेट कम्युनिकेशनने डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचा तब्बल ११८ धावांनी पराभव करत ४८ व्या…

३३व्या किशोर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राचा संघ जाहीर

पिंपरी – चिंचवडचा सोपान पुणेकरकडे संघाचे नेतृत्व मुंबई :- मोतिहारी, बिहार येथे १६ ते १९ मार्च या कालावधीत होणाऱ्या “३३व्या किशोर गट राष्ट्रीय” कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने आपला संघ जाहीर केला.…

दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे खो-खो संघ जाहीर

५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे खो-खो संघ जाहीर मुंबई : भारतीय खो खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे २८ मार्च ते ०१ एप्रिल या कालावधीत…

रायगडचे पहिले शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू विजय म्हात्रे अनंतात विलीन

अशोक गायकवाड रायगड : रायगडचे पहिले शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू विजय म्हात्रे यांचे अखेर प्रदीर्घ आजारानंतर १४ मार्चला सकाळी ७-३० च्या सुमारास निधन झाले. निधना समयी ते ७१ वर्षाचे होते.…

भारताच्या आसाम मध्ये ४३ वर्षापुर्वी हरवलेल्या रेल्वेगाडीची सुरस कथा?

5 डिसेंबर 2019… आशिया-आफ्रिका प्रदेशातील जंगलाचे मॅपिंग करणार्‍या नासाच्या एका उपग्रहाने, भारताच्या आसाम मध्ये ईशान्येकडील एका घनदाट जंगलात काहीशी अस्पष्ट, धूसर अशी छायाचित्रे टिपली ज्यात *एक लांबलचक वस्तू* दिसत होती.…

द्रमुकला पर्याय बनण्याचा भाजपचा प्रयत्न

लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचा दौरा करत लाखो कोटी रुपयांच्या कामांचा प्रारंभ केला. भाजपला दक्षिणेत गमावण्यासारखे काहीच नाही. एक एक जागा महत्त्वाची असल्याने भाजपने तिथे हातपाय…

संघाचे विचारमंथन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची वार्षिक बैठक उद्या १५ मार्च २०२४ पासून नागपुरात सुरू होत असून या बैठकीत परिवर्तनाच्या पाच योजना चर्चिल्या जाणार असल्याची माहिती माध्यमांना देण्यात आली…