महिलांना लखपती करणार राहुल गांधीचे जाहीर वचन
मालेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज धुळ्यात महिलांसाठी विविध घोषणांचा काँग्रेसचा वचननामाच जणू त्यांना जाहिर केला. काँग्रेस सत्तेत आल्यास भारतातील प्रत्येक गरीब महिलेला आम्ही लखपती करू…