Month: March 2024

ॲड. आंबेडकर- जरांगे यांची भेट अन् जालन्यात महायुती-आघाडीत चलबिचल !

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी मध्यरात्री भेट घेऊन लोकसभा निवडणुकीवर चर्चा केली. या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी…

महायुतीमध्ये आम्ही नाराज,  रामदास आठवलेंचा इशारा

पुणे : महायुतीमध्ये असूनही आम्हाला राज्यात मंत्रिपद देण्यात आलेले नाही. लोकसभेच्या दोन जागा आम्ही मागितल्या आहेत, मात्र साधे चर्चेलाही बोलाविले जात नाही. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही नाराज आहोत. पुढील दोन-तीन दिवसांत…

शिंदेंच्या शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर 

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज आठ उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली. शिंदे यांना साथ दिलेल्या तेरापैकी 12 खासदारांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. आज…

‘आप’ला ठेचणे, खंडणी रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू; 

अरविंद फार्माने 55 कोटींचे निवडणूक रोखे भाजपला दिले; केजरीवालांचा गौप्यस्फोट नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भर कोर्टात ईडीला आरोपांच्या पिंजऱ्यात…

काँग्रेस देशासाठी लढतेय! खुर्चीची भीती आम्हाला कोणीही दाखवू नये; संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाना पटोले स्पष्टच बोलले!

मुंबई : काँग्रेस देशासाठी लढतेय, आम्ही काही खुर्चीसाठी लढत नाही. काँग्रेसच्या स्वातंत्र लढ्यातला सहभाग आणि योगदान सर्वांना माहिती आहे. काँग्रेस इतके वर्ष जनतेच्या आशीर्वादाने देशांमध्ये सत्तेत राहिलीय. काँग्रेसने या देशांमध्ये…

गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत 

मुंबई : अभिनेता गोविंदा अहुजा याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्य मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत. …

प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट  

सीबीआयकडून भ्रष्टाचाराचा खटला बंद नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर 2017 मध्ये नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद करीत त्यांना क्लीन चीट…

गडचिरोली पोलिसांनी माओवाद्यांचा मोठा डाव उधळला; नक्षल साहित्यही केलं जप्त

गडचिरोली : देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात करण्याचा उद्देशाने तळ ठोकून बसलेल्या नक्षलवावाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. ऐन निवडणुकांपूर्वी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत…

माजी आयपीएस  संजीव भट्ट यांना  20 वर्षांचा तुरुंगवास;

बनासकांठा (गुजरात) : माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वकिलाला अडकवण्यासाठी ड्रग्ज पेरल्याप्रकरणी गुजरात कोर्टाने ही शिक्षा जाहीर केली. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातील…

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला  लक्षद्वीपमध्ये घड्याळ  नाही

  नवी दिल्ली : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लक्षद्वीपमध्ये घड्याळ चिन्ह मिळणार नाही. अजित पवार गटाने उशिरा अर्ज सादर केल्याने पहिल्या टप्प्यात घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने सांगितले…