Month: April 2024

…तो खरा कामगार दिन

पैलू प्रा. अशोक ढगे दर वर्षी कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या प्रश्नांचा उहापोह होत असला तरी त्यांची स्थिती सुधारली आहे, असे म्हणता येणार नाही. उलटपक्षी, वाढती बेरोजगारी ही अनेकांपुढील मोठी समस्या आहे.…

नव्या वळणावरचा महाराष्ट्र

दिन विशेष भागा वरखडे एकीकडे लोकसभा निवडणुकींची धामधूम तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना साजरा होत असणारा यंदाचा महाराष्ट्र दिन खास म्हणायला हवा. अलिकडे राज्याने बर्‍याच अप्रिय घटना…

काँग्रेसचे पळपुटे उमेदवार !

आधी सूरत आणि आता इंदौर. काँग्रेस पक्षापुढचे प्रश्नचिन्ह अधिक ठळक करणाऱ्या दोन घटना गेल्या सात आठ दिवसाच्या अंतराने घडल्या आहेत. राहुल गांधींनी २०१९ च्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपद सोडून…

टी-२० वर्ल्डकपसाठी कॅप्टन रोहीत शर्माच !

स्वाती घोसाळकर मुंबई- मिशन टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीनंतर टीमची घोषणा करण्यात आली. भारताच्या मिशन वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची कॅप्टन्सी पुन्हा एकदा रोहीत शर्माकडेच…

चांदवडनजीक भीषण बस अपघात

नाशिक : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मालेगाव-चांदवड दरम्यान सकाळी पावणे दहाच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही बस जळगावहून वसईकडे निघाली…

‘कातील पंजा’ तुमची कमाई लुटणार- मोदी

लातूर : काँग्रेसच्या ‘कातील पंजाची’ नजर आता तुमच्या आजच्या संपत्तीवरच नाही तर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी सोडून जाणाऱ्या संपत्तीवरही आहे. जर तुमच्याकडे दहा एकर शेती असेल तर त्यातील पाच एकर शेती काँग्रेस हडपणार आणि त्यांच्या व्होट…

होय ! माझा आत्मा अतृप्त आहे

शरद पवरांचा मोदींवर पलटवार शिरुर: पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी माझे कौतुक करताना त्यांना माझे बोट धरून राजकारणात आलो होतो असे अभिमानाने सांगितले होते  मात्र, आता ते बोलत आहेत…

दहा माओवाद्यांना छत्तीसगडमध्ये खात्मा

छत्तीसगढ : छत्तीसगडमधिल अबुझमाड मध्ये सुरक्षा दलानी दहा  माओवाद्यांचा चकमकीत खात्मा केला आहे. मृतांच्या संखेत आणखी वाढ होण्याची शक्यता सुरक्षा दलाच्या जवानांकडून व्यक्त करण्यात आलीय. या चकमकीत घटनास्थळी ३ महिलांसह एकूण १० माओवाद्यांचे मृतदेह…

महाराष्ट्राची जनता गद्दारांना माफ करणार नाही- वर्षा गायकवाड

इंडिया आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल. (छाया-संतोष नागवेकर) मुंबई: भाजपाने मुंबईच्या अस्मितेवर घाला घातला आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्वाचे उद्योग व संस्था दुसरीकडे…