भिवंडी : ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदंडा येथे केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी, भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक श्री. सुमित पाटील, श्री. राम माळी आदींची उपस्थिती होती.
