नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराची राष्ट्रीय ज्युडोपटू संपदा फाळके हिला लालबाग-परळ हा गिरणगाव भूषण पुरस्कार गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे देण्यात आला.