रमझान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना पनवेल महानगरपालिकेचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, पवन सोनी, आदेश ठाकूर, मंगेश पिळविलकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी शुभेच्छा दिल्या.
