अशोक गायकवाड
रत्नागिरी : लोकसभा निवडणूक – २०२४, निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांचे जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्याकडून स्वागत ४६- रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन आज जिल्हाधिकारी दालनात स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मिन उपस्थित होते.
