महाराष्ट्रत आणि सर्वत्र उष्णतेचा पारा चढत आहे हवामान खात्याने पुढील दिवसात पारा अजून चढणार असल्याचे वर्तवले आहे. ठाणे शहरात देखील सूर्य आग ओकताना दिसतोय त्यामुळे नागरिक हैराण झाले असून तहानेने जीव व्याकूळ होत आहे म्हणून लोक उन्हातून चालताना डोक्यावर ओढणी कपडा आणि पाणी पिताना दिसत आहे.. फोटो प्रफुल गांगुर्डे