राष्ट्रवादीच्या जाहिरनामा आज प्रसिद्द होणार
राष्ट्रवादीच्या जाहिरनामा समितीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील जाहिरानामाच्या अंतिम मसुद्यावर शेवटचा हात फिरवताना. सोबत पक्षाचे माध्यम सल्लागार व समितीचे सदस्य संजय मिस्कीन. मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिरनामा आज (सोमवारी)…
