महाराष्ट्रात अतृप्त आत्मा ते गुजरातमध्ये स्रीयांच्या अब्रुचे लुटेरे
निवडणूकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांचे शाब्दिक वार पुणे : महाराष्ट्रात निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून आरोप प्रत्यारोपांचा अक्षरशा धुराळा उडाला आहे. आज देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाखोंच्या गर्दीपुढे सभा गाजवताना…
