हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आयोजित हिन्दुस्थानी ख्याल गायन स्पर्धा  शनिवार दिनांक १५ जून २०२४ या दिवशी सकाळी ९.३० वाजता वय वर्षे १६ ते ३० वयोगटांसाठी होणार आहे. सर्व स्पर्धक अव्यावसायिक हौशी कलाकारच असावेत. पहिले पारितोषिक १० हजार रुपयांचे आहे. प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १३ जून २०२४ आहे . अर्ज संस्थेच्या कार्यालयात तसेच फेसबुक, ट्विटर आणि संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre. org या वेब साईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी – ०२२-२४३०४१५०, ७७००९९४४९५ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *