अशोक गायकवाड
कर्जत:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री, खासदार रामदास आठवले यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्याकडून कर्जत येथे स्वागत करण्यात आले.*
याप्रसंगी कर्जत तालुका महिला अध्यक्षा अलका सोनवणे, कोकण प्रदेश सरचिटणीस जिवक गायकवाड, संपर्कप्रमुख किशोर गायकवाड, कर्जत तालुका उपाध्यक्ष अंकुश सुरवसे, कर्जत तालुका सचिव अशोक गायकवाड, उमरोली पंचायत वार्ड अध्यक्ष अमर गायकवाड, निलेश गायकवाड , सतीश रिकिबे, कर्जत तालुका प्रसिद्धी प्रमुख विजय गायकवाड तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.