Month: May 2024

पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना माझी पहीली पसंती : खरगे

नवी दिल्ली : इंडिया आघाडीने या निवडणुकीत एनडीएचा पराभव केला तर पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना माझी पहिली पसंती असेल, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्याचे…

हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल २ जून रोजी आत्मसमर्पण करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी एक भावनिक व्हिडीओ प्रसारित करून जनतेशी संवाद साधला आहे. “मी कुठे असीन, आत किंवा बाहेर, दिल्लीचं काम थांबणार नाही हुकूमशाहीपासून देशाला वाचवण्यासाठी जेलमध्ये जातोय.”, असं अरविंद…

आज एक्झिट पोल ; सत्तेचे गुपित कळणार!

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्याचे मतदान आज दिनांक 1 जूनला होत असून सायंकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपताच देशभरातली विविध संस्था आणि वृत्तवाहीनीने केलेले एक्झिट पोलचे गुपित उद्या उघड केले जाईल.…

मोदी स्टंटबाज, य़ंदा पंतप्रधान होणार नाहीत : प्रकाश आंबेडकर

बुलढाणा : मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. निवडणुकांच्या निकालावर सध्या कुणीही बोलू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. मतदाराने काय केलं आहे, ते मतदार बोलायलाच तयार नाही. पण,यावेळी मोदी हे…

सावधान !

देशभरात ५४ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू नवी दिल्ली : भर उन्हात जर बाहेर पडत असाल तर सावधान ! देशभरात दिवसागणिक उष्णतेची लाट वाढत असून आतापर्यंत उष्माघाताने ५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या तापमानामुळे हवामान खात्याने नागरिकांना…

४ जूनला राज्यात उलथा पालथ ?

स्वाती घोसाळकर मुंबई : येत्या ४ जूनला लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल काहीही लागला तरी राज्यात उलथापालथ होणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. भाजपाप्रणित महायुतीने राज्यात बाजी मारली तर महविकास आघाडीत बंड अटळ…

ड्रीम ११ कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा:

आरुष कोल्हेचे नाबाद  द्विशतक; तेंडुलकर संघाला विजेतेपद मुंबई :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकर संघाने विजेतेपदाचा मान मिळविला. कालचा नाबाद शतकवीर आरुष…

जागतिक पर्यावरण दिनी  नवी मुंबई महापालिका संकलित करणार आंब्याच्या कोयी

देशी वृक्षसंपदा वाढीसाठी लोकसहभागातून राबविला जातोय अभिनव पर्यावरणशील उपक्रम नवी मुंबई : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा प्रत्येकाचे अत्यंत आवडीचे फळ आहे. रसाळ आंबा खाऊन तृप्त झाल्यानंतर त्या आंब्याची कोय…

धारावीकरांची एकजूट तोडण्यासाठी मोदानी कंपनीचा नवा डाव

क्रिकेट स्पर्धेच्या आडून तरुणांना फोडण्याचे षडयंत्र :- प्रा. वर्षा गायकवाड धारावीवर अधिकृत किंवा अनधिकृतचा ठपका ठेवणारे मोदानी अँड कंपनी किंवा DRPPL आहेत तरी कोण? मुंबई : धारावीकरांच्या एकजुटीला घाबरून मोदानी…

एसटीचा ७६ वा वर्धापन दिन प्रत्येक बसस्थानकावर साजरा होणार –  डॉ.माधव कुसेकर

अनिल ठाणेकर ठाणे : १ जून, १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली.  त्या निमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. उद्या १ जून…