कल्याणमध्ये श्रीमंतीचा माज अन् पोलिसांचा इंगा
अल्पवयीन मुलगा चालवित होता बीएमडब्ल्यू आणि बोनेटवर बसून मित्र करत होता स्टंट कल्याण : पुण्यात अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत बाईकवरील दोघांना पोर्शे कारने चिरडून ठार मारल्यानंतरही श्रीमंतीचा माज काही उतरत नाही. आता…
