Month: May 2024

मुंबई पदवीधर मतदारसंघातून विजय निश्चित

शिवसेना नेते अनिल परब यांना विश्वास उमेदवारी दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे मानले आभार मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ गेले तीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असून शिवसैनिकांचे काम, पदवीधर मतदारांचा विश्वास याच्या…

अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक बुध्दिबळ स्पर्धा १ जूनला

मुंबई : यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त  ७/८/९/१०/११/१२/१३/१४ वर्षाखालील मुलामुलींच्या एकूण आठ वयोगटाची बुध्दिबळ स्पर्धा आरएमएमएस हॉल, परेल, मुंबई-१२ येथे आयोजित…

पनवेल येथे जेके टायर नवीन ट्रक व्हील सेंटर

पनवेल : भारतीय टायर उद्योगातील प्रमुख आणि टायर बाजारपेठेतील आघाडीची कंपनी असलेल्या जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने महाराष्ट्रात त्यांच्या व्यावसायिक वाहनांसाठी १२ व्या ब्रँड शॉपचे उद्घाटन करत राज्यातील त्यांचा विस्तार…

मत्स्य दुष्काळ रोखण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवा!

डहाणू : यंदाच्या मत्स्य हंगामात समुद्रात माशांचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. या मत्स्य दुष्काळाचा फटका मच्छीमारांना चांगलाच बसला. त्यासाठी माशांच्या प्रजोत्पादनाच्या कालावधीत मच्छीमारांकडून माशांच्या अत्यंत लहान पिलांची होणारी कत्तल थांबविण्यासाठी…

पालघरमधील समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

पालघर : शाळांना उन्हाळी सुटी, तसेच लोकसभेसाठी मतदान झाल्याने मोकळेपणा मिळावा म्हणून नागरिक सहकुटुंब घराबाहेर पडत आहेत. मुंबई, ठाणे, नाशिकसह गुजरात राज्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे केळवे, बोर्डी, शिरगावमधील समुद्रकिनारे.…

कर्जत तालुक्यातील नुकसानग्रस्तांना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचा मदतीचा हात

माथेरान : नुकताच अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. त्यातच वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले होते. याची माहिती मिळताच कर्जत खालापूर मतदार संघाचे…

उरण बदलतेय; ‘ग्रँड उरण सेंट्रल’ प्रोजेक्ट बदलणार उरणचा चेहरा मोहरा !

मॉर्डन इन्फ्रास्ट्रक्चरने सजलेल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीसह व्यवसायाची उत्तम संधी, कुटुंबासाठी हवेहवेसे ‘वाईब्स’ रितेश म्हात्रे व राजेश म्हात्रे यांनी उतरवले सत्यात राज भंडारी उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा अटल सेतू…

जिल्ह्यात १० जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश-चंद्रकांत सूर्यवंशी

अशोक गायकवाड रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दि. २७ मे रोजी १ वाजल्यापासून ते दि. १० जून २०२४ रोजी २४ वा. पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याचे…

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष

१ जूनपासून कार्यान्वित होणार; २४ तास मिळणार सेवा मुंबई ः पावसाळ्यात इमारत कोसळून किंवा दरड कोसळून इमारतीचे नुकसान होणे, दुर्घटना घडल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करता यावी म्हणून वांद्रे पूर्व येथील…

माजिवाड्यात वाहनांना मिळणार हक्काचे ‘तळ’

ठाणे, : ज्युपिटर हॉस्पिटलजवळ ठाणे महापालिकेने बांधलेल्या पार्कींग प्लाझाचे रुग्णालयात रूपांतरण करण्याचा राज्यकर्त्यांचा डाव हाणून पाडण्यात प्रशासनाला यश आले आहे. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पार्कींग प्लाझाचा वापर वाहनतळासाठीच…