Month: May 2024

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण येथील खुनाच्या गुन्ह्याचा पोलीसांनी लावला ३ दिवासात छडा ६ आरोपी जेरबंद

अशोक गायकवाड रायगड : रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण येथील खुनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी अवघ्या ३ दिवासात छडा लावला आहे आणि ६ आरोपींना जेरबंद करण्यात…

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण

खर्डी : शहापूर नगरपंचायत हद्दीतील संत ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर व सरकारी गोडाऊन परिसरात कमी दाबाने  वीजपुरवठा होत आहे. तसेच सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने येथील रहिवाशी गेल्या दोन वर्षांपासून हैराण झाले…

घोडबंदर रस्ता बंद असल्याने भिवंडीत कोंडी

भिवंडी : ठाणे-घोडबंदर रस्ता बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक भिवंडी-नाशिक महामार्गाद्वारे चिंचोटीकडे वळविण्यात आली आहे. यामुळे ठाणे-भिवंडी महामार्गासह चिंचोटी-अंजूरफाटा मार्गावर मागील तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या…

राऊतांनी आपल्या पक्षाची काळजी करावी : दरेकर

मुंबई, ता. २६ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा ४ जूननंतर मुखभंग होणार आहे, अशी बोचरी टीका भाजप नेते…

चला आपल्या मस्तीत जगू या !

आयुष्याची संध्याकाळ मजेत घालवू या !! महापालिकेच्या सेवानिवृत्तांचे स्नेहसंमेलन प्रचंड उत्साहात संपन्न मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या  करनिर्धारण व संकलन खात्यातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचे प्रथम स्नेहसंमेलन श्री.संजय मोरे, श्री. विजय पाताडे,…

सांस्कृतिक इतिहास हा रंगभूमीच्या अभ्यासकांनी लिहावा: अभिराम भडकमकर

ठाणे : मनोगत आणि आठवणी असलेली पुस्तके ही समाजाचा खऱ्या अर्थाने सांस्कृतिक इतिहास असतात. हा इतिहास रंगभूमीच्या अभ्यासकांनी लिहावा असे मत लेखक व अभिनेते अभिराम भडकमकर यांनी व्यक्त केले. कृष्णा…

चार जून नंतर काहींचा करेक्ट कार्यक्रम

मतदानानंतर पाटील-कथोरे वाद पेटला कल्याण: मुरबाड येथील शिवळे येथे आयोजित केलेल्या मोजक्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांनी नाव न…

एड्स रोखण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एआरटी केंद्र सुरू करा

मुंबई : एड्स नियंत्रणांत आणण्यासाठी देशातील प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्र आवश्यक असल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या धर्तीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने…

पदवी अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू

१० जूनपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदवीच्या ३ आणि ४…

जपून पाणी वापरा, मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई:  मुंबईसाठी राज्य सरकारने दिलेला राखीव पाणी साठा शिल्लक असला तरी असलेला जलसाठा पाऊस पडेपर्यंत जपून वापरायला हवा असे आवाहन मुख्यमंत्त्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मुंबईतील पावसाळापूर्व तयारीसंदर्भात मुंबई…