Month: May 2024

मोबाईल चोरांच्या हल्ल्यात तरुणाचे दोन्ही पाय रेल्वेखाली कापले गेले

ठाणे रेल्वेस्थानकावरील धक्कादायक दुर्घटना अनिल ठाणेकर  ठाणे: शिवाजी मंदिरमधिल मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्य कामास असणाऱ्या जनग जंगलेचे भावविश्व मोबाईल चोरट्यामुळे उद्धवस्त झाले आहे. कामावरून दादर कल्याण ट्रेनने घरी जात असताना ठाणे स्टेशनजवळ…

विधानपरिषदेच्या निवडणुका २६ जूनला

मुंबई: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी अखेर निवडणूक आयोगाला मुहुर्त मिळाला आहे. विधानपरिषदेच्या दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी आता २६ जूनला मतदान होणार आहे. तर १ जुलै रोजी मतमोजणी होणार…

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार निलंबित

लैंगिक छळ आणि आर्थिक भ्रष्ट्राचारप्रकरण मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) – महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळप्रकरणी आणि विभागाअंतर्गत आर्थिक घोटाळाचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार…

सरकारी बाबूंनी बनवले शेतकऱ्याला भंगारवाला!

रमेश औताडे  मुंबई : बळीराजाचे राज्य असा महाराष्ट्राचा गौरवपुर्ण उल्लेख केला जातो पण याच महाराष्ट्र राज्यातील सरकारी बाबू शेतकऱ्यांना भंगारवाला ठरवून मोकळे झाले आहेत. नारायण पाटील हे शेतकरी गेली २०…

डोबिंवलीतील कामगारांच्या मृत्यूस जबाबदार

डोबिंवलीतील कामगारांच्या मृत्यूस जबाबदार फरार मालती मेहतांना नाशिकमध्ये अटक ठाणे : डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटात ११ कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या या प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता यांना नाशिकमध्य पोलिसांनी अटक केली. मालती…

दारुच्या नशेत असला तरी कार मुलालाच चालवायला दे !

बापाने दिला होता ड्रायव्हरला दम बिल्डर अग्रवालचे आंधळंपुत्र प्रेम दोन निष्पांच्या मृत्यूस जबाबदार दोन पोलिस अधिकारी निलंबित पुणे : पुणे कार अपघातकांडमध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहे. पुण्यातील ब्लेक बारमध्ये दारूपार्टी…

‘मुरबाड मध्ये भव्य बुद्ध विहाराची निर्मिती करू’

बुद्ध जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष संजय थोरात यांचे प्रतिपादन ! मुरबाड : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ  इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आज मुरबाड येथे २५६८  व्या  बुद्ध…

मतदारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर!

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील नागरिकांसाठी मुरबाड शहरात गेली तीन वर्षे डोळ्यांच्या समस्यांसाठी दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणारे नामांकित इन्फिगो आय केअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मुरबाड भिवंडी लोकसभा मतदारसंघ मतदानाचा हक्क…

एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत 85 हजार दंडात्मक रक्कम तसेच 39.750 किलो प्लास्टिक जमा

नवी मुंबई : महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने याविषयी जनजागृती करण्यासोबतच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा प्रभावीपणे राबविल्या जात…

पावसाळापूर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करा!

माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या नेतृत्वात बविआ शिष्टमंडळाची सूचना विरार : तोंडावर असलेला पावसाळा आणि लांबलेली नालेसफाई यामुळे वसई-विरार शहरवासीयांनी काळजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिका…