Month: May 2024

उन्हासोबतच मुंबईकरांच्या खिशाला वाढत्या वीजबिलाचेही चटके

मुंबईकरांना आलंय टेन्शन मुंबई : हवामान खात्याकडून रोज दिल्या जाणाऱ्या वाढत्या तापमानाच्या इशाऱ्याने आधीच बेजार झालेल्या मुंबईकरांना आता या उकाड्यासोबतच वाढत्या वीजबिलाचेही टेन्शन आले आहे. उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी एसी, कुलर आणि पंख्याचा वापर…

पाकिस्तानची ताकद तपासण्यासाठी लाहोरला गेलो होतो: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूकीचे दोन टप्पे आता शिल्लक आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातच नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवरील भुमिकेवरून काँग्रेसला लक्ष केले आहे. पाकिस्तानची भीती दाखविणारे मोदीच…

तहानलेल्या मराठवाड्यासाठी आमिर खानच्या मदतीने शिवार पाणीदार करण्याचा निर्धार !

मुंबई : पाण्यासाठी तहानलेल्या महाराष्ट्रासाठी मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले असून याचाच एकभाग म्हणून तहानलेल्या मराठवाड्यासाठी आमिर खानच्यामदतीने शिवार पाणीदार करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहि.  “पाण्याची जल…

पुणे ‘दारुकांडात’ पोलिसांची अशीही बनवाबनवी

5 गोष्टींमुळे पुणे पोलिसांच्या भूमिकेवर संशय मुंबई: दारूच्या नशेत दोन निष्पाप जीवांना कार खाली चिरडणाऱ्या पुण्यातील श्रीमंत बिल्डर विशाल अग्रवालच्या दारुड्या मुलाला वाचवण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेल्या बनवाबनवीचे नवनवे किस्से आता पुढे येऊ लागले आहेत. पुण्याचे…

डोंबिवली स्फोटात ८ कामगार ठार

मुंबई : डोंबिवली आज केमिकल कंपनीत झालेल्या बॉयरलच्या स्फोटाने हादरली. या स्फोटात अमुदान केमिकल कंपनीतील आठ कामगार होरपळून ठार झालेत. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की तब्बल चार किलोमीटर पर्यंत कानटळ्या…

जिथे पाणी नाही तिथे मत्स्य विद्यापीठ

रमेश औताडे  मुंबई : सव्वातीन लाख हेक्टर जलक्षेत्र असणारा कोकण ७२० किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याने समृध्द आहे. असे असताना जिथे पाणी नाही तिथे मत्स्य विद्यापीठ म्हणजे,  आंधळ दळतंय अन् कुत्रं पीठ खातय…

उन्हाळ्याच्या सुट्टीतील ‘मामाचे गाव हरवतेय’ !

विशेष राजेंद्र साळसकर मुलांची परिक्षा संपली आणि उन्हाळ्यची सुट्टी पडली की, पालकांच्या मनावरील एक ताण सैल होतो पण त्याचबरोबर एक नवा ता मनावर प्रभाव टाकायला सुरूवात करतो आणि तोच अधिक…

देण्यातला आनंद दीर्घकाळ टिकणारा…

काहीतरी नवीन… श्याम तारे लग्न समारंभ, वाढदिवस किंवा इतर कोणताही कार्यक्रम असला तरी आणि आमंत्रण पत्रिकेत कृपया भेटी आणू नयेत अशी सूचना केली असली तरी आपल्याला भेटवस्तू न घेता जाणे…

आचारसंहिता शिथिल करा…

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुका तर संपल्या म्हणजेच मतदान आटोपले आहे.मात्र देशात अन्यत्र निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे अद्याप आचारसंहिता उठलेली नाही. महाराष्ट्रात काही…

ऑनलाईन फसवणुकीतील १०० टक्के रक्कम वाचवण्यात यश

मुंबई : क्रेडिट कार्ड सायबर फसवणुकीतील १०० टक्के रक्कम वाचवण्यात बोरिवली येथील एमएचबी पोलिसांना यश आले. तक्रारदाराने याप्रकरणी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतल्यामुळे ही रक्कम वाचवण्यात यश आले. बोरिवलीत वास्तव्यास असलेल्या…