Month: May 2024

पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीला मुहूर्त मिळेना

मुंबई : महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर मुंबई विद्यापीठाची नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक होणार कधी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही…

विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी सात कंपन्यांची निविदा यशस्वी

विरार, ता. २३ (बातमीदार) : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील ११ पॅकेजमधील कामांसाठी सात कंपन्यांनी निविदा जिंकली आहे. मुंबई रस्ते विकास महामंडळातर्फे नुकतीच सात स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात…

अखेर मुरबाड – कल्याण बसची भाडेवाढ मागे

मुरबाड : मुरबाड ते कल्याण बस भाडे शुक्रवारपासून (ता. २४) दहा रुपयांनी कमी करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यामुळे रोज ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची रोज प्रत्येकी वीस रुपयांची बचत…

डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार!

मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची डोंबिवली स्फोटानंतर प्रतिक्रिया डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…

डेब्रिज डम्पिंगला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्याच्या सर्व प्रवेशद्वारांवर चोवीस तास गस्ती पथके तैनात करण्याचा निर्णय

कांदळवन क्षेत्र, पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन होणार – आयुक्त सौरभ राव अनिल ठाणेकर ठाणे : कांदळवन आणि पाणथळ जागांचे संरक्षण आणि संवर्धन हा अतिशय संवेदनशील विषय आहे. त्यामुळे महापालिका…

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदतीसाठी सहकार्य – राज्यपाल रमेश बैस

अशोक गायकवाड सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला आवश्यक असणाऱ्या मदतीसाठी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात यावा. त्या प्रस्तावाची प्रत राज्यपाल कार्यालयास पाठविण्यात यावी. शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात…

सिडकोतील निम्म्याहून अधिक पदे रिक्त

नवी मुंबई  : शहरांचे शिल्पकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिडको महामंडळात मंजूर पदांपेक्षा निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी सिडकोत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना काम पूर्ण…

‘द कपिल शर्मा शो’मध्ये काम मिळवून देतो सांगत घरी नेऊन विवाहितेवर बलात्कार

नालासोपारा येथील घटना मुंबई : कपिल शर्मा शो हा छोट्या पडद्यावरच्या सोनी वाहिनीवरचा लोकप्रिय शो आहे. या सीरियलमध्ये काम मिळवून देतो असं सांगत आनंद सिंह नावाच्या एका माणसाने एका विवाहितेवर…

‘सीएसएमटी’ स्थानकालगत फेरीवाल्यांचा ठिय्या

प्लास्टिक कचऱ्याकडे ‘क्लिन अप मार्शल’चे दुर्लक्ष मुंबई : मुंबई पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि कायम प्रवाशांच्या सर्वाधिक वर्दळीत हरवणाऱ्या सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि लगतच्या परिसरात फेरीवाल्यांचा ठिय्या कायम असून…

अंबरनाथमध्ये नालेसफाईचा मुहूर्त लागेना!

बदलापूर : पावसाळा सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत; मात्र अंबरनाथ शहरातील नालेसफाई झालेली नाही. नालेसफाई न झाल्याने अतिवृष्टी झाली, तर नाले तुडुंब भरून वाहतात, अनेकदा सखल भागात पूर परिस्थिती…