Month: May 2024

धोके मोबाईल गेमच्या व्यसनाचे

माहीत असावे… मोबाईल गेमचं व्यसन अनेकांना असतं. त्यातही तरूण आणि लहान मुलांना याचं व्यसन लवकर लागतं. मोबाईलवर नवनवे गेम येत असतात आणि आधी त्याची सवय आणि मग त्यांचं व्यसन कसं…

‘फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने

शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यशी निकराची झुंज देत असलेली व्यक्ती अनेकांच्या पाहण्यात येत असते. जीवनातील शेवटची घटका मोजत असलेले असे हजारो रूग्ण आपल्या आसपास आहेत की,…

पाण्यात जगू शकणारे कोळी कीटक…

काहीतरी नवीन… श्याम तारे आपल्या घरात आपले लक्ष काही दिवस एखाद्या कोपऱ्याकडे राहिले नाही की लगेच तेथे कोळी कीटक आपले चिकट जाळे पसरवून आपला संसार थाटतो आणि अडकलेल्या छोट्या जीवांवर…

आदित्य ठाकरेंची अव्यवहार्य सुचना

आपल्या देशात मिली जुली सरकार असणे हेच आता फायद्याचे राहणार आहे अशा आशयाचे विधान शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले असल्याचे वृत्त आहे. असे विधान करण्यापूर्वी…

मराठवाड्यात चार महिन्यात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई : अवघा देश लोकसभेच्या निवडणूकीत दंग असताना या देशाला जगवणारा शेतकऱ्याचे दुख: संपता संपत नाहीय. दुख:च्या ओझ्याखाली हा शेतकरीच संपत चालल्याची विदारक आकडेवारी समोर आलीय. महाराष्ट्रातील एकट्या मराठवाडा विभागात आठ जिल्ह्यातील २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या…

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे धूमाकुळ

मुंबई : राज्यात आज अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला. अवकाळी पावसाने उन्हाच्या तडाख्यापासून सूटका झाली असली, तरी उन्हाळी पिके आणि आंब्याला मोठा फटका बसला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, लातूर…

मुंबईकरांचा निघाला घामटा !

मुंबई : मान्सूनपुर्व पावसाने दिलेल्या तडाख्यानंतर मुंबई दिवसेंदिवस तापत असून, गुरुवारच्या उष्ण आणि दमट हवामानाने तर मुंबईकरांचा अक्षरश: घामटा काढला. सकाळपासूनच उष्ण वातावरणात नोंदविण्यात आलेल्या ७० टक्के आर्द्रतेमुळे मुंबईकरांचा घाम निघाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत उष्ण आणि दमट…

‘कौरव सेने’विरोधात आता धनुष्य उचलायचंय-फडणवीस

नाशिक : सध्या महाभारताच्या युद्धासारखी स्थिती आहे. एकीकडे एकनाथ शिंदेची पांडव सेना आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंची कौरव सेना आहे. आपल्याला आता या कौरव सेनेविरुध्द धनुष्य उचलायचे आहे, अशी तुफान फटकेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मनमाड येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या…

मोदींच्या राजवटीत नक्की विकास कोणाचा झाला ?-अरविंद सावंत

रमेश औताडे मुंबई : महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात…