Month: May 2024

रोज टोप्या बदलणारा माणूस पंतप्रधानपदी हवा आहे का ?

उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल नाशिक : “मोदींनी काल महाराजांचा जिरेटोप घातला, आज गांधीटोपी घातली. रोज टोप्या बदलणारा माणूस तुम्हाला पंतप्रधानपदी हवा आहे का ? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. नाशिक येथ महाविकास आघाडीचे उमेदवार राजभाऊ वाजे…

पाकव्याप्त काश्मिरवर अधिकार भारताचाच-अमित शाह

 नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्यावर आमचाच अधिकार आहे, असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. फारुख अब्दुल्ला आणि काँग्रेसचे नेते आज…

अजित पवारांकडील आमदारांसाठी जयंत पाटीलांचा गुगली

नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अजित पवारांकडील आमदारांसाठी गुगली टाकला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेलं आहे. या फुटीमुळे नवीन चेहरे पुढे आले असून तरुण मंडळी…

म्हाडाच्या भाडेपट्ट्यातील वाढ कमी होणार?

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) वसाहतींच्या भाडेपट्ट्यात सरसकट करण्यात आलेली वाढ कमी केली जाण्याची शक्यता आहे. या वाढीविरोधात रहिवाशांनी जोरदार नाराजी व्यक्त केल्यानंतर म्हाडा उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी…

ठाण्यात प्रचाराचा धडाका

ठाणे  पुढील तीन दिवस ठाणे लोकसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली यांचा धडाका असणार आहे. त्यातही महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा शुक्रवारी होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाण्यात प्रथमच…

तुमची स्वप्ने हाच माझा संकल्प

 पंतप्रधान मोदींचे जनतेला शब्द कल्याण : तुमची स्वप्ने हाज मोदींचा संकल्प आहे, येत्या ४ जूननंतरही याच ताकदीने आणि मेहनतीने मी काम करणार, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणमधील सभेत जनतेला दिला. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील आणि नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये पंतप्रधान मोदींची सभा…

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा १७ वर

मुंबई : घाटकोपरच्या होर्ल्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा १७ वर पोहोचला आहे आहे. होर्डिंग दुर्घटनास्थळी अद्यापही मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा आहे. या ढिगाऱ्याखाली पेट्रोलपंप असल्यामुळे ढिगारा हटवण्यास अडचणी येत आहेत. या अपघातातील मृतांच्या संख्येत अजुन वाढ होण्याची शक्यता…

कोरोनाच्या धक्यातून मतदारांना सावरण्यावर भर – राहुल शेवाळे

रमेश औताडे  मुंबई : कोरोना वैद्यकीय दृष्ट्या संपला असला तरी जनतेच्या मनातून अजून कोरोना गेला नाही. कोरोना नंतरची प्रथमच निवडणूक आहे. त्यांना राजकीय आरोप प्रत्यारोप करणाऱ्या पुढाऱ्यांचा राग आला आहे. मतदारांची  मानसिक, आर्थिक, सामाजिक…

गर्दीचे तुफान

स्वाती घोसाळकर मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या महाराष्ट्रातील अंतिम टप्यासाठी भाजपाने आज मुंबईत जोरदार मोर्चेबांधणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शोला आज गर्दीचे तुफान आले होते. मोदींची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी घाटकोपर…

लोककवी वामनदादा कर्डक

दिन विशेष श्याम ठाणेदार महाराष्ट्राचे लोककवी, शाहीर, आंबेडकरी चळवळीचे बुलंद कार्यकर्ते आणि समाज प्रबोधनकार वामन तबाजी कर्डक यांची काल म्हणजे १५ मे रोजी २० वी पुण्यतिथी होती. त्यांच्या २० व्या…