उन्हाचा तडाखा अजून कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही उलट वाढतच जात आहे याचा फटका पशू पक्षांना देखील बसताना दिसत आहे ठाणे गावदेवी येथे अशाच एका कॉपर्स स्मित बारबेट पक्षाला उष्माघाताचा त्रास होऊन पक्षी रस्तावर पडला होता पक्षी मित्रांनी या पक्षाला उचलून पाणी पाजून जीवदान दिले … फोटो प्रफुल गांगुर्डे
