Month: June 2024

दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांचा जामीन रद्द

नवी दिल्ली : मद्य विक्री धोरणप्रकरणात अटकेत असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मंजूर करण्यात आलेला जामीन दिल्ली हायकोर्टानं रद्द केला. दरम्यान, जामिनाच्या निर्णय रद्द करण्यापुर्वी हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली होती., त्या विरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्चात याचिका सादर…

शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर FIR करु – फडणवीस

मुंबई : शेतकऱ्यांना सीबीलची अट लागू करु नये. तसेच सीबीलचे कारण दाखवून त्यांना बँकांनी जर कर्ज नाकारले तर ते खपवून घेतलं जाणार नसल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सीबीलचे कारण सांगून बँकांनी…

कोकणसह प. महाराष्ट्रात ऑरेंज अलर्टचा इशारा

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भातही आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं…

पुण्यातील ‘ड्रग्जवीर’ सापडले

 एक आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर पुणे : पुण्यातील L3 लॉऊन्ज पबमध्ये ड्रग्जची पार्टी करणाऱ्या दोन्ही तरुणांची ओळख पटली असून त्यापैकी एक तरुण मुंबईकर आहे तर दुसऱा पुण्यातील मुंढवा येथे रहाणारा आहे. त्यापैकी एक…

अमोल मिटकरींचा स्वबळाचा नारा

अकोला: महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी १०० जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला स्वबळावर निवडणूक लढवावी असा स्वबळाचा नारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय.वाढदिवसानिमित्त आमदार अमोल मिटकरी यांची अकोल्यात वही…

पुणे अपघातातील आरोपी मुलाला हायकोर्टाकडून जामीन

पुणे: कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने मोठा  दिलासा आहे.    जामीनानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर  असून  बालसुधारगृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.  मुलाची आत्या पूजा जैननं हेबियस कॉर्पसअंतर्गत दाखल केलेली…

गरिबीला प्रतिष्ठा देणारी राजकीय व्यवस्था चुकीची-विनय हर्डीकर

पुणे : लोकांना महत्त्वाकांक्षी न बनविता त्यांना मोफतच्या गोष्टी अधिकाधिक देऊन गरीब बनविले जात आहे. गरिबी हटविण्यापेक्षा गरिबी जोपासण्याचे काम सरकार करत आहे. गरिबीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी ही राजकीय व्यवस्था चुकीची…

पेपरफुटीप्रकरणी लातूरच्या शिक्षकाला सहा दिवसांची पोलीस कोठडी

लातूर : युजीसी नेट आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठीच्या नीट परीक्षांच्या पेपर फुटीप्रकरणी अटक केलेल्या संजय जाधव यास न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने संजय जाधवला ६ दिवसांसाठी पोलिसांच्या…

बेट्या, तुझा टांगा पलटवणार-जरांगे

जालना : राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतचा अवधी दिला असून त्यानंतर आपण सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही. विशेषता मराठ्यांनी छगन भुजबळ यांचं दंगली घडवण्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. छगन भाऊ तुझा असा इंगा जिरवतो, बेट्या, तुझा टांगा…

आज मतदान

शिक्षक, पदवीधर मतदार संघासाठी चुरस मुंबई : लोकसभेच्या निवडणूकीनंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा निवडणूकीसाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदार संघासाठी आज बुधवार दिनांक २६ जुलैला मतदान होत आहे. मुंबई आणि कोकण…