Month: June 2024

‘महाविकास आघाडी’च मुख्यमंत्रीपदाचा चेहरा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडी हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असेल असे वक्तव करीत शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या चर्चेला पुर्णविराम दिला. लोकसभा निकालानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार…

महायुतीची दोन वर्षे विकासाची, विश्वासाची- मुख्यमंत्री शिंदे

मुंबई :  राज्यातील मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दोन वर्ष पूर्ण झालीत. ही दोन वर्षे महाराष्ट्राच्या विकासाची आणि विश्वासाची होती अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. बाळासाहेबांचा विचार आणि राज्याच्या विकासाचा ध्यास हाच…

भुशी डॅमच्या धबधब्यात पाचजणांचा बुडून मृत्यू

पुणे : लोणावळ्यातील भुशी भुशी डॅम धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पावसाळी सहलीसाठी अन्सारी कुटुंब येथे आले होते. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्याने अख्ख…

मुंबई मराठी पत्रकार संघात शतप्रतिशत ‘परिवर्तन’

१४ पैकी १४ जागा संदीप चव्हाण यांच्या परिवर्तन पॅनलने जिंकल्या अशोक गायकवाड मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने एतिहासिक विजय मिळवला. पत्रकार संघाच्या…

रस्त्याच्या बाजूला धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

लवकरात लवकर खड्डे बुजवण्याची शिवसेनेची मागणी     उल्हासनगर :उल्हासनगर शहरातील वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूला एका ठेकेदाराने नाल्यालगत खड्डे खोदलेले आहे या खड्ड्यांमध्ये मध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर ते दिसून येत नाही…

मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावे – जिल्हाधिकारी किशन जावळे*

अशोक गायकवाड     रायगड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दि. २५ जुन ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत द्वितीय संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हयातील अधिकाधिक पात्र…

कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी     ठाणे : विधानपरिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी चे दुसरे प्रशिक्षण आज नेरुळ येथील…

पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे ठाणे निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेला आश्वासन

निवृत्त व कार्यरत पोलीसांशी महिन्यांतुन एकदा संवाद साधणार, निवृत्त पोलीस संघटनेसाठी कार्यालय देणार ! अनिल ठाणेकर       ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आता निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसह कार्यरत…

जलजीवन मिशन योजनेंतर्गत कर्जत तालुक्याची नळ पाणीपुरवठा आढावा बैठक संपन्न

माथेरान : कर्जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेणेबाबत आमदार श्री. महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २९ जून २०२४ रोजी बाळासाहेब भवन, जनसंपर्क कार्यालय, कर्जत येथे…

वाशी रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छतेच्या विशेष मोहीमेत विद्यार्थी, नागरिकांचा उत्साही सहभाग

नवी मुंबई : नवी मुंबईचे स्वच्छ शहर मानांकन उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत असून स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असल्याने स्वच्छता मोहीमा राबविण्यावर व त्यामध्ये लोकसहभाग घेण्यावर महापालिका आयुक्त डॉ.कैलास…