Month: June 2024

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्याबाबतचे निकष मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित

कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्द्यांची भर घालण्यात येणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती     मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम…

अतिरिक्त अर्थसंकल्पातील जुमल्यांना आणि थापांना जनता बळी पडणार नाही – खा. वर्षा गायकवाड.

लोकसभेतील पराभवाने घाबरून महायुती सरकारचा अर्थसंकल्पात ‘मोफत’ योजनांचा पाऊस.     मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार किती घाबरले आहे याचा पुरावा म्हणजे महाराष्ट्र सरकारने सादर केलेला २०२४-२५ चा…

शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम-डॉ.श्रीकांत शिंदे

मुंबई : मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात आज शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांना सदस्य नोंदणी अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्या दिल्ली येथे…

जूनमध्ये मुंबईत साडेअकरा हजारांहून अधिक घरांची विक्री

मागील बारा वर्षातील जूनमधील सर्वाधिक गृहविक्री     मुंबई : जूनमध्ये मुंबईत ११ हजार ५६९ घरांची विक्री झाली आहे. या घरविक्रीतून राज्य सरकारला १००१ कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रूपाने…

पेपर फोडणाऱ्यांना शिक्षा; १० वर्षे तुरुंगवास,एक कोटीपर्यंत दंड

पावसाळी अधिवेशनातच कायदा       मुंबई: स्पर्धा परीक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व अन्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या परीक्षांमध्ये पेपरफुटी, कॉपी किंवा…

सहकारी पक्षांबरोबरच राहून विधानसभेत बहुमत मिळविण्याची भाजपची रणनीती

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपचा राज्यात मोठा पराभव झाल्याने आणि त्याचे खापर महायुतीतील नेते एकमेकांवर फोडत असताना सहकारी पक्षांबरोबर राहूनच विधानसभा निवडणूक लढवायची आणि बहुमत मिळवायचे, अशी रणनीती भाजपने निश्चित…

अर्थसंकल्पात ‘एसटी’ची झोळी रिकामीच

मुंबई : अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महापालिकांच्या क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरून २१ टक्के प्रस्तावित केला आहे.…

जे जे रुग्णालयातील कर्मचारी दि. ३ जुलैपासून बेमुदत संपावर

मुंबई : सारख्या बलाढ्य शहरात सर जे जे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहॆ परंतू रुग्णसेवा व देखभालीसाठी पुरेसे मनुष्यबळाची कमतरता तीव्रतेने जाणवते आहॆ. त्यातूनही कार्यरत असलेले कर्मचारी नियत…

महाविकास आघाडी मधून अंबरनाथ विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्षाने लढावी

उल्हासनगर काँग्रेस कमिटीचा ठरावं     उल्हासनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे रोहित साळवे यांना उमेदवारी देण्यात यावी असा ठराव काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते…

कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक व पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी अशोक गायकवाड     ठाणे : विधानपरिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणी चे दुसरे प्रशिक्षण आज…