Month: June 2024

दिवाळेगाव खाडीकिनारी स्वच्छता मोहीमेत मच्छीमार बांधवांसह महिला, विद्यार्थ्यांचा सहभाग

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ अंतर्गत ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ हे विशेष अभियान स्वच्छ भारत मिशनच्या वतीने जाहीर करण्यात आले असून त्या अंतर्गत आज 29 जून रोजी नमुंमपा आयुक्त…

कित्ते भंडारी संस्थेत सेवकांचा बहुमान

मुंबई : कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी या संस्थेचे संस्थापक भंडारी समाजाचे मानबिंदू रावबहाद्दूर सी. के. बोले यांच्या १५५ व्या जयंतीदिनी संस्थेच्या सेवकांना त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा बहुमान मिळाला. त्यामुळे…

घोडबंदर रोड, नागला बंदर येथील हुक्का पार्लर, रेस्ट्रो बारवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

सुमारे ९२ हजार चौरस फूट क्षेत्रात झाली कारवाई     ठाणे : अनधिकृत पब, हुक्का पार्लर, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत पहिल्या वर्षी १० हजार ज्येष्ठ नागरिकांना घडवणार मोफत दर्शन

आमदार प्रताप सरनाईक यांची तीर्थ दर्शन योजनेची संकल्पना मान्य     ठाणे : महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ’मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना“ याच वर्षांपासून लवकरच सुरु होणार असून ६० वर्षा वरील भाविक…

ठाणे किल्ल्याच्या संवर्धनासाठी विरोधाच्या भिंती पडल्या

ठाणे कारागृह बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही-आमदार संजय केळकर विरोधी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दिला पाठिंबा अनिल ठाणेकर       ठाणे : सुमारे ३०० वर्षांचा इतिहास असलेला आणि…

राज्य शासनाने माथेरानला पर्यायी व्यवस्था निर्माण करावी ! स्थानिकांची मागणी

माथेरान : दिवसेंदिवस पर्यटकांची पाऊले माथेरान या रमणीय पर्यटनस्थळांकडे आगेकूच करत असताना पर्यटकांची मात्र सद्यस्थितीत नेरळ ते माथेरान दरम्यानच्या एकमेव मार्गामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात त्रेधातिरपीट उडत असते. अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे…

फोटोग्राफर मुख्यमंत्री झाला तर प्रॉब्लेम होतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला*

भाजप आमदार अमीत साटम यांच्या उडान या पुस्तक प्रकाशन प्रसंगी वक्तव्य* स्वतःच्या अनुभवावर लिहिलेल करियर निवडीबाबत एक व्यावहारिक पुस्तक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत* पालकांनी त्यांची स्वप्ने मुलांवर न थोपवता…

पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी अर्ज सादर करा – सुनील जाधव*

अशोक गायकवाड   रायगड : महानगर पालिका व जिल्हास्तरावरील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्यासाठी पंडित दिनदयाळ…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात ७ जुलैला गायन कार्यक्रम

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कै. पं. के. जी. गिंडे यांच्य स्मरणार्थ रविवार दिनांक ७ जुलै २०२४ या दिवशी सायंकाळी पाच वाजता बागेश्री साने आणि कृष्णा बोंगाणे यांच्या…

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही १५०० रुपयांचा आवळा’ देऊन मतांचा ‘कोहळा’ हे सरकार काढू पाहतेय – प्राची हातिवलेकर

अनिल ठाणेकर     ठाणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही १५०० रुपयांचा ‘आवळा’ देऊन मतांचा ‘कोहळा’ हे सरकार काढू पाहतेय. हे ऋण काढून सण करणे सरकारने त्वरित थांबवावे.…