दत्ताजी साळवी यांच्या भूमिकेत एस पी कुलकर्णी !
जळगांवचे आमचे पत्रकार मित्र श्री. श्रीकांत पुरुषोत्तम कुलकर्णी उर्फ एस. पी. कुलकर्णी हे निष्ठावंत शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना १९ जून १९६६ रोजी स्थापन केली.…
असदुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई होणार का ?
वाचक मनोगत लोकसभेच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार जेव्हा संसदेत पहिल्यांदा एकत्र येतात तेव्हा त्यांना खासदारकीची शपथ दिली जाते. हा शपथविधीसुद्धा मनोरंजक असतो. या शपथविधीच्या कार्यक्रमात खासदारांच्या विविध छटा पाहायला मिळतात. खासदारांपैकी…
परीक्षा यंत्रणा नापास का ठरतेय?
तात्पर्य विवेक वेलणकर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जणू खेळ मांडला आहे. या संस्थेने घेतलेल्या परीक्षांमध्ये गैरप्रकार हा युवापिढीच्या भवितव्याशी खेळ असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे. नेट परीक्षा झाल्यानंतर…
आणीबाणीचा विरोध तुम्हाला का झोंबतो…?
२६ जून २०२४ रोजी लोकसभेचे नवे सभापती म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यानंतर केलेल्या भाषणात बिर्ला यांनी १९७५ मध्ये देशात याच दिवशी लावलेल्या आणीबाणीचा उल्लेख करत त्या निर्णयावर टीका…
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जामीन
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरने यांना झारखंडज उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आंचल जमीन घोटाळा प्रकरणात हायकोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची सुनावणी १३ जून रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर…
कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरजची आत्महत्या
कुस्ती जगतावर शोककळा सांगली : कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सुरज निकमने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. त्याच्या आत्महत्येमुळे कुस्ती जगतावर शोककळा पसरली आहे. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.…
महाराष्ट्रात चार महिन्यांत ८३८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मुंबई: एकीकडे राज्य सरकारकडून महाराष्ट्रात वेगाने विकास होत असल्याचे दावे केले जात असले तरी ग्रामीण भागात २०२४ मधील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात राज्यात ८३८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेय. सर्वाधिक २३५ आत्महत्या जानेवारीत…
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, या योजनांसाठी कुठून आणणार?
खडसेंचा अजित पवरांना सवाल मुंबई : भाजपमध्ये घरवापसी करण्यास इच्छुक असलेले एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मागील काही दिवसांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करण्यास…
हा अर्थसंकल्प ‘थापां’चा महापुर- उद्धव ठाकरे
मुंबई – निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत खोटं नरेटिव्ह असेच अर्थसंकल्पाचे वर्णन करावे…