Month: June 2024

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मला फायद-बजरंग सोनवणे

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात एक्झिट पोलनुसार भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे या आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा मला फायदा होणार आहे. बीडची निवडणूक वनसाईड झाली आहे. त्यामुळे माझा 100 टक्के विजय…

मोदींच्या विजयाचा आनंद दोन दिवसांचाच – वडेट्टीवार

मुंबई :लोकसभा निवडणूकीच्या एक्झिट पोलच्या अंदाजावरुन देशात पुन्हा मोदी सरकरा येणार असल्याचे चित्र असले तरी हे आकडे फसवे आहेत. दोन दिवसांनी म्हणजेच येत्या चार जूनला मतमोजणीत सत्य सामोरे येईल. त्यामुळेच…

राज्यात महायुती कर्माची फळं भोगतेय- मनोज जरांगे

जालना : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल नुसार राज्यातक भाजपाप्रणित महायुतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते आपल्या कर्माची फळे भोगत आहेत अशा शब्दात मनोज जरांगे यांनी एक्झिट…

फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही- एकनाथ खडसे

मुंबई : देशात भाजपायुक्त एनडीए साडेतीनशे पार जात असल्याचे एक्झिट पोलमधून दिसत असले तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीला फटका बसला आहे. फोडाफोडीचं राजकारण जनतेला रुचलं नाही, अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला…

कॅन्सरच्या रुग्णांना जीवदान मिळणार !

 भारतात प्रथमच गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी शेवटच्या टप्प्यावरील कर्करोग उपचारासाठी गामा-डेल्टा एलोजेनिक सीएआर -टी सेल कॅन्सर थेरपी ठरली प्रभावी  प्रख्यात मुंबईस्थित ऑन्कोलॉजिस्ट डॉ. विजय पाटील यांचे यश मुंबई:  जीवघेणा कर्करोग शेवटच्या टप्प्यावर…

अजितदादांचे अरुणाचलमध्ये ३ आमदार !

मुंबई: एक्झिट पोलमध्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात धुव्वा उडाला असला तरी अरुणाचलमधून खुशखबर आहे. अरुणाचल विधानसभा निवडणूकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ३ आमदार निवडूण आले आहेत. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार…

ॲड अनिल परब आज उमेदवारी दाखल करणार

 मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार ॲड अनिल परब हे सोमवारी, ३ जून रोजी विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार…

अरविंद केजरीवालांचे आत्मसमर्पण

“देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय”– अरविंद केजरीवाल नवी दिल्ली : “आम आदमी पार्टी महत्त्वाची नाही, देश महत्त्वाचा आहे. देश वाचवण्यासाठी मी तुरुंगात जात आहोत. मी हुकूमशाहीविरोधात आवाज उठवला आहे, म्हणून मला कोणत्याही पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले, ही हुकूमशाही आहे,” अशी…

हुश्श ! मेगाब्लॉक संपला मध्य रेल्वे पुन्हा रुळावर

मुंबई : उकाड्याने हैरान झालेल्या मुंबई आणि ठाणेकरांना आता हुश्श करीत सुटकेचा निश्वास सोडायला हरकत नाही. गेले ६२ तास सुरु असलेल्या जंबो मोगाब्लॉकमधून अखेर त्यांना सुटका मिळाली आहे. मध्ये रेल्व पुन्हा रुळावर…

महिलांची एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धा

इरा जाधवला विजेतेपद ठाणे : इरा जाधवने अंजु सिंगचा सहज पराभव करत शतकपूर्ती करणाऱ्या स्पोर्टींग क्लब कमिटी आयोजित मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यक्षेत्रातील एकमेव महिलांच्या एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद संपादन…