…अखेर प्रियांका मैदानात
विश्लेषण राही भिडे …अखेर प्रियांका गांधी सक्रीय राजकारणात आल्याच! त्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरत आहेत. काँग्रेसच्या महासचिव आणि कथित संकटमोचक प्रियांका गांधी-नेहरू परिवारातील संसदीय राजकारणात येणाऱ्या दहाव्या सदस्य आहेत.…
देशी वृक्षांची लागवड करा
मागील काही वर्षात शहरात सिमेंटच्या जंगलाने गर्दी केली आहे. मोठमोठ्या इमारती आणि टॉवर्स उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. जितक्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली तितक्या प्रमाणात वुक्ष लागवड…
राजापूर एस.टी.डेपो समस्यांतून प्रवाशांची सुटका कधी होणार ?
वाचक मनोगत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मोठा तालुका आहे.तालुक्यातील दळणवळण व्यवस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या आगारावर अवलंबून आहे. आगाराची व्यवस्था पाहण्याकरता आगार व्यवस्थापक, प्रवाशांच्या गाड्या वेळेवर सोडण्यासाठी वाहतूक नियंत्रक आहेत.…
शिंदे सरकारचे अखेरचे अधिवेशन
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुतीचे राज्य सरकार आपल्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात करत आहे. हे खरेतर राज्याचा पूर्ण अर्थसंकल्प मांडणारे अधिवेशन म्हणावे लागले. कारण फेब्रुवारीमध्ये जेंव्हा राज्य सरकारने अंतरीम अंदाजपत्रक विधिमंडळाला…
कोकण रेल्वेचा तब्बल तीस दिवसांचा मेगाब्लॉक
नवी मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनलवर यार्ड फिट लाईनच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने ३० जून ते ३० जुलैदरम्यान एक महिन्याचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नेत्रावती एक्स्प्रेस व मत्स्यगंधा…
तामिळनाडू विधानसभेत मोठा गोंधळ
नवी दिल्ली :तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने झालेल्या मृतांचा आकडा ६३ वर पोहोचला आहे. अशातच विधानसभेत पावसाळी अधिवेशनात या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या व प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून यावर चर्चा करण्याची…
केजरीवालांना तीन दिवसांची आता सीबीआय कोठडी
नवी दिल्ली : आपचे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांची सीबीआयने सोमवारी चौकशी केली होती. यानंतर लगेचच बुधवारी त्यांना…
यावेळी आमचाही आवाज मोठा आहे- राहुल गांधी
नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना सभापतींच्या आसनावर नेले. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले. तसेच यावेळी विरोधी पक्षाचा आवाज गेल्या वेळीच्या तुलनेत जास्त…
