Month: June 2024

बोराळेपाडा भागातील विद्यार्थ्यांसाठीची यांत्रिक बोट चालू स्थितीत – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील बोराळे पाडा भागातील विद्यार्थ्यांसाठी असलेली यांत्रिक बोट सुव्यवस्थित असून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ने आण करण्याचे काम नियमितपणे सुरू होईल.…

रस्ते डागडुजीसाठी मुदतवाढ;

७ जूनपूर्वी कामे न झाल्यास कारवाई प्रशासनाचा इशारा मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी योग्य असावेत, यासाठी आवश्यक तेथे सपाटीकरण करावे, रस्त्यांच्या सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही, याची…

जगातील सर्वोत्तम फूड मिळणाऱ्या टॉप-१० शहरांमध्ये ‘आपली मुंबई’!

मुंबई : भारताची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहे. इथं नाक्या नाक्यावर एखादा हटके पदार्थ चाखायला मिळतो आणि त्याची थेट जगही दखल घेतं. भारतीय खाद्यसंस्कृतीची दखल वेळोवेळी जगानंही घेतलीय. आता मुंबईनं…

मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!

मुंबई : जिथं जागेच्या किमती गगनाला भिडल्यात असं प्रत्येकाच्या तोंडून ऐकतो अशा मुंबईत आता इमारतींची उंची देखील गगनाला भिडू लागली आहे. मुंबई आणि महानगर प्रदेशातील उंच इमारतींची आकडेवारीच याची प्रचिती…

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

कासा : गेल्या काही दिवसांपासून कासा, चारोटी परिसरातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने परिसरात ऑनलाईन सेवा-सुविधा केंद्राचे…

गंगाधर जामनिक यांनी शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उत्तम कार्य केले – उपसंचालक डॉ.गणेश मुळे*

अशोक गायकवाड पालघर : शासकीय सेवा काळात गंगाधर जामनिक यांनी शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उत्तम कार्य करून शासकीय कामकाजाबरोबरच सामाजिक भान ठेवून समाज उपयोगी कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. असे प्रतिपादन…