Month: July 2024

 डोंबिवली गोळवलीतील शु’भारंभ बॅन्क्वेट हॉल’ बेकायदा इमारत जमीनदोस्त करा

मुंबई उच्च न्यायालयाचे कडोंमपाला आदेश     कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शिळ रस्त्यावरील गोळवली येथील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील शुभारंभ बॅन्क्वेट हॉल ही तीन माळ्याची बेकायदा इमारत २२ ऑगस्टपर्यंत…

घोडबंदर मार्गावरील खड्डे आणि असमतल रस्त्यामुळे अपघातांची भीती

ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर खड्डे आणि वाहतुक कोंडी यामुळे वाहन चालक हैराण झाले असताना, आता येथील असमतल रस्त्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहतुक करावी लागत आहे. येथील…

शनिवारी ठाण्यात महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा राज्यस्तरीय मेळावा

ठाणे : विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी झगडणार्या महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा राज्यस्तरीय मेळावा येत्या शनिवारी ठाण्यात आयोजित करण्यात आला आहे. सध्या राज्यभरातील महानगर पालिका आणि…

 ठाणे पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षेबाबत ठाणे : औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वागळे इस्टेट, ठाणे येथे ‘ महिला सुरक्षा व वाहतूक सुरक्षा’ या विषयावर ठाणे पोलिसांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण…

विद्युत दाहिनी बंद असल्यामुळे अंत्यविधीसाठी लाकडांचा वापर

माथेरान : माथेरान या जवळपास चार हजार लोकसंख्या असणाऱ्या पर्यटनस्थळी विविध धर्माच्या स्मशानभूमी आहेत. हिंदूं घटकांची संख्या अधिक असून सदर हिंदू स्मशानभूमी गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असल्याने पावसाळ्यात…

नवी मुंबईच्या वृक्ष संरक्षण व संवर्धनासाठी वृक्ष प्राधिकरण दक्ष

नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत नवी मुंबई शहरातील वृक्ष संरक्षण आणि संवर्धन विषयी अनेक महत्वाच्या विषयांवर…

 वागळे इस्टेट येथील नागरिकांचे महापालिकेकडे

हस्तांतरण केंद्र हटविण्याचे आवाहन !   ठाणे : शहरात मागील काही दिवसांपासून कचऱ्याची समस्या मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे. शहरात कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे बड्या गृहसंकुलातील कचरा पिंपात…

उपवन तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

ठाणे: पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्याने १९ वर्षीय करण सिंग (बिल्डींग नंबर २, मानपाडा, ठाणे) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. वर्तकनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला.…

जागतिक विक्रम करणाऱ्या अश्विनी यांचा आमदार डावखरेंकडुन सत्कार

ठाणे : उत्कृष्ट क्रिकेट पट्टू म्हणून जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंग धोनी यांच्या एका चाहतीने त्यांना आदर्श मानून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. या अनोख्या चाहतीने धोनी यांचा फोटो समोर ठेऊन…