मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वच्या सर्व १४ जागा जिंकणाऱ्या परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांचा सत्कार करताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत. सोबत पत्रकार संघाच्या उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर, उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे आणि ज्येष्ठ छायाचित्रकार प्रदीप कोचरेकर.
