मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप चव्हाण यांचे अभिनंदन केले. यावेळी विश्वस्त राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, सचिव शैलेंद्र शिर्के, कार्यकारिणी सदस्य आत्माराम नाटेकर, किरीट गोरे, विनोद साळवी आणि ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते उपस्थित होते.
