Month: July 2024

भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांच्याकडून विद्यार्थ्यांना १५ हजार वह्यांचे वाटप

ठाणे : भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्यावतीने कोपरी परिसरातील सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना १५ हजार वह्यांचे वाटप करण्यात…

अधीक्षक डाकघर,नवीमुंबई वाशी क्षेत्रात 51 रिक्तपदे भरली जाणार

नवी मुंबई : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी अधीक्षक डाकघर, नवीमुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील 51 रिक्त पदे भरली जाणार असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर,नवीमुंबई विभाग वाशी यांनी केली आहे. तरी…

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील पाणी कपात रद्द

नवी मुंबई :महानगरपालिकेच्या मोरबे धरणामधून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास पाणीपुरवठा होत असून यावर्षी पावसाळी कालावधी सुरू होऊनही 15 जूनपर्यंत केवळ 78.60 मिमी इतकाच अपुरा पाऊस झालेला होता. त्यावेळी मोरबे धरणामध्ये…

 दुध भेसळखोरांविरोधात राज्याचा स्वतंत्र कायदा करणार– एकनाथ शिंदे

भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्ह्यासाठी केंद्राला शिफारस करणार     मुंबई : दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा…

आनंद विश्व गुरुकुल आयोजित भातलावणी उपक्रम व छोटा कमांडो प्रशिक्षण यशस्विरित्या संपन्न

ठाणे :शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल, ठाणे आयोजित भातलावणी व छोटा कमांडो प्रशिक्षण मु.सावरोली (सोगाव), शहापूर या ठिकाणी आयोजित केले. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे व सचिव…

कारगिल विजय दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानांना अभिवादन

ठाणे : भारतीय सेनेच्या 25 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त ठाणे व पालघर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी…

नवी मुंबई रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे अध्यक्ष मिलिंद चंडक यांच्या सहकार्याने सानपाडा येथील मिलेनियम टॉवर बी हाउसिंग सोसायटी व इतर सोसायटीच्या साफसफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात रोटरी क्लबचे सचिव अनंत रेवाले…

समता, बंधूता, एकतेचा महाउत्सव

मिशन ऑलिम्पिक थेट पॅरिसवरुन-संदीप चव्हाण  अवघ्या जगाला फ्रेंच राज्यक्रांतीच्याव्दारे समता बंधुता आणि एकतेचा मंत्र देणाऱ्या फ्रान्सच्या राजधानी पॅरिसमध्ये यंदाच्या ३३ व्या ऑलिम्पिकला शुक्रवारी सुरुवात होतेय. अवघं जग या ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये लोटलयं. बॅरिन पिअर द…

अनिल देशमुखांचे फडणवीसांना चॅलेंज

SLUG ‘फडणवीसांनी तो व्हिडिओ बाहेर काढावा, मी पुराव्यांचा पेन ड्राइव्ह बाहेर काढतो’   मुंबई :  राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओपन चँलेंज दिले. ‘फडणवीसांनी…