Month: July 2024

मुरबाडच्या दुर्गम भागात ४० ‘फिरते’ दवाखाने ‘थांबले’

बदलापूर : करोनाच्या संकटकाळात ग्रामीण पट्ट्यातील दुर्गम भागातील रूग्णांपर्यंत आरोग्य व्यवस्था पोहोचवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र आरोग्य अभियानांतर्गत फिरते दवाखाने अर्थात मोबाईल मेडीकल युनीट सुरू करण्यात आले होते. या अभियानांतर्गत २० रूग्ण…

माथेरानमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

माथेरान : रायगड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने आकार केला असून मात्र मध्ये सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे सध्या तरी पर्यटकांची संख्या तुरळक दिसत असून कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडताना दिसत…

वीज ग्राहकांना लोक अदालतीतून प्रलंबित‍ प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी

कल्याण : कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक तसेच वीजबिलाबाबत वाद आणि वीज चोरीच्या दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. संबंधित ग्राहकांनी तालुका न्यायालय स्तरावर…

श्वान पाळावयाचे असल्यास संबंधित विभाग कार्यालयामार्फत परवाना घेणे आवश्यक

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वान मालकांकरिता जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील प्रकरण 11- कलम 149 (1) व 127 कलम…

लोकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता शासकीय यंत्रणांनी घ्यावी- शंभूराज देसाई

ठाणे : राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. लोकांची…

नवी मुंबई रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे अध्यक्ष मिलिंद चंडक यांच्या सहकार्याने सानपाडा येथील मिलेनियम टॉवर बी हाउसिंग सोसायटी व इतर सोसायटीच्या साफसफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात रोटरी क्लबचे सचिव अनंत रेवाले…

कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम महिनाभरात अदा करा – डॉ इंदूराणी जाखड

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कमेचा महिनाभरात हिशोब तपासून अदा करण्याचे महापालिका आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांचे श्रमिक जनता संघ युनियनच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले…

नागरिकांनो, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, प्रशासनास सहकार्य करा – किशन जावळे

अशोक गायकवाड     रायगड : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत…

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग निड असेसमेंट टेस्ट

ठाणे : ठाणेजिल्हा परिषदेतील सर्व विभागाकडील कर्मचारी यांना दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना संगणक हाताळणी, संगणकीय कामकाज व प्रशासकीय बाबी याकरिता साक्षर करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग निड असेसमेंट टेस्ट २३ जुलै रोजी…

मुंबई-नाशिक-मुंबई महामार्गावरील प्रवास लवकरच होणार सुकर

महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे दिले निर्देश     ठाणे : शासन आणि प्रशासन हे जनतेसाठी काम करीत असते. जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे…