Month: July 2024

आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा ‘ग्रीन वसुंधरा’ उपक्रम

ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात `माझी वसुंधरा ग्रीन वसुंधरा’ हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये एनसीसी स्काऊट गाईड एन्व्हायरमेंटल क्लब आणि रोट्रॅक्ट क्लब च्या विद्यार्थ्यांनी…

 मुंबईत पुन्हा मराठीची गळचेपी

नोकरी फक्त ‘नॉन महाराष्ट्रीयन’साठी जाहिरात पाहून मनसे-उबाठाचा संताप     मुंबई : मुंबईतील मरोळ नाका (अंधेरी) येथील आर्या गोल्ड या कंपनीने नोकरीची एक जाहिरात काढली आहे. मात्र या जाहिरातीत त्यांनी…

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात पाणी

   पुराचे पाणी ओसरेपर्यंत उपसा पंप बंद     कल्याण : कल्याण शहर परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदी काठच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रात पहाटेपासून उल्हास नदीच्या पुराचे पाणी शिरले…

जाहीरात फलक: मालक आणि अधिकाऱ्यांमध्ये भागीदारी

मनसेच्या आरोपामुळे खळबळ       ठाणे : मुंबई येथील घाटकोपर भागातील जाहिरात फलक दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील बेकायदा तसेच परवानगीपेक्षा जास्त आकाराचे फलक उभारण्यात आल्याचा मुद्दा गाजत असतानाच, त्यावर…

ठाण्यात पावसामुळे पोलिस भरती पुढे ढकलली

ठाणे : ठाणे जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे पोलिस भरतीसाठी २६ आणि २७ जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत १ आणि २ ऑगस्ट…

कोकणवासीय समाज संस्थेच्या वतीने वृक्षारोपण

माथेरान : माथेरान मध्ये दरवर्षी शेकडो झाडे अतिवृष्टीमुळे उन्मळून पडत असतात याचा विपरीत परिणाम इथल्या पर्यटनावर होताना दिसून येत आहे. याकामी वृक्षारोपण ही काळाची गरज लक्षात घेऊन माथेरान मधील विविध…

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्यावतीने उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे यांच्याकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे . यानिमित्ताने…

जिल्हा परिषदेच्या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर भरती – बाळासाहेब राक्षे

ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालावधीसाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांमधून पात्र उमेदवारांची उपशिक्षक, पदवीधर शिक्षक या पदावर एकत्रित मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने…

जेईई आणि नीट प्रशिक्षण कोर्सेससाठी १ कोटी – पालकमंत्री उदय सामंत

  अशोक गायकवाड     रत्नागिरी शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राप्रमाणेच जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांकरिता प्रशिक्षण कोर्सेस सुरु करावेत, त्यासाठी १ कोटी रुपये दिले जातील, अशी…

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागातील शेड सुप्रीटेडंट व मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे सेक्रेटरी संजय बुतकर हे मुंबई पोर्टच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने गोदीतील परिवार ८३ ग्रुपतर्फे…