Month: July 2024

सायकलिंग खेळास सर्व सहाय्य करणार – सुनेत्रा पवार

पुणे : सायकलिंग खेळात महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंनी गत पाच वर्षात नेत्रदिपक कामगिरी केली असून आंतरराष्ट्रीय स्पर्धात महाराष्ट्रचे सायकलपट्टू आपला ठसा उमटवत आहेत ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन बारामतीच्या नवनिर्वाचीत राज्यसभा…

 विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ     मुंबई – नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना…

अनिल देशमुखांचा फडणवीसांवर बॉम्बगोळा

Slug- ‘उद्धव ठाकरेंनी निवडणूकीसाठी पैसे मागितले, आदित्यने बलात्कार केल्याचा आरोप करण्यासाठी फडणवीसांची मला ऑफर होती’ मुंबई : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री…

जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित

जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्याहस्ते ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले असून तब्येत ढासळल्याने…

माझ्या नादी लागला तर मी सोडत नाही- फडणवीस

मुंबई: मी कुणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी लागाल तर सोडत नाही असा थेट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना दिला. अनिल देशमुखांच्या पक्षाच्या नेत्यांनीच त्यांच्याविरोधातील पुरावे आपल्याकडे…

विकत घेण्याची क्षमता माझ्यापेक्षा तुमच्यामध्ये अधिक – श्याम मानव

 नागपूर : उद्धव ठाकरे, अजित पवार आणि इतर नेत्यांवर खोटे आरोप करावेत यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांवर दबाव आणल्याचा आरोप अनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनी  प्रत्युत्तर देत श्याम मानव हे देखील काही…

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

शरद पवारांच्या घरी बैठक, मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. मविआचे शिल्पकार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत प्राथमिक जागावाटपासाठी  नेत्यांनी एक…

कॅबिनेट बैठकीत निधीवरून अजित पवारांबरोबर खडाजंगी?

मुंबई : निधी वाटपावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याचे सुत्रांनी सांगितले. “आमच्या खात्याला निधी देत नसाल तर आम्ही काय जमिनी विकायच्या का?” असा प्रश्न महाजन…

ठाण्यातील तरुणीने निकाहसाठी पाकिस्तान गाठलं!

ठाणे : ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेने निकाह करण्यासाठी थेट पाकिस्तान गाठल्याचे समोर आले होते. यासाठी तीने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट तयार केल्याची माहीतही समोर आली आहे. निकाहानंतर ती भारतात परतल्याचे समोर…