उल्हासनगरात उभा राहतोय महाराष्ट्रातील दुसरा पशु दाहिणीचा प्रकल्प Slug – लहान-मोठ्या पशूंची क्षणात होणार राख
लहान-मोठ्या पशूंची क्षणात होणार राख उल्हासनगर – दोन वर्षांपूर्वी ड्रेनेजची साफसफाई करणाऱ्या रोबोटला गणतंत्र दिनाच्या चित्र रथावर स्थान मिळाल्याने महानगरपालिकेचे नाव राज्य पातळीवर गाजले होते. आता महाराष्ट्रातील दुसरा…
